नाशिक सराफ असोसिएशनकडून उद्या बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नाशिक सराफ असोसिएशनने सोमवारी (दि. २०) बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानासाठी केंद्र सरकारनेही सुटी जाहीर केली आहे. २० मे रोजी आपण स्वतः, आपले कुटुंबीय व आपल्या दालनात कार्यरत असलेले कर्मचारी आदी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790