नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी रुद्रस्वाहाकार !

नाशिक (प्रतिनिधी): नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी अहिताग्नी सोमनाथदाजी घैसास प्रतिष्ठान, ब्रम्हचैत्यन्य याज्ञिक पाठशाळा सोमेश्वरतर्फे रुद्रस्वाहाकार आयोजित करण्यात आला होता. आला याप्रसंगी भाजपा शहर चिटणीस ॲड.महेंद्र शिंदे,ॲड.विशाल वारुळे,छोटू वारूळे,ॲड.निलेश पाटील ,

ॲड. विशाल जाधव,दादा आरोटे ,ॲड. अक्षय कलंत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश घैसास उपस्थित होते. पाठशाळेचे प्रधान आचार्य वेदमूर्ती अमोलशास्री जोशी यांच्या आचार्यत्वाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी रुद्रस्वाहाकाराचे नियोजन केले.

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक: तडीपार सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा, काडतुसासह अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790