नाशिक शहरात गुरुवारी 4 जून रात्री उशिरा अजून 30 कोरोनाबधित रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. 4 जून 2020) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून 30 कोरोनाबधित रुग्ण आढळून आले आहेत. शहराच्या विविध भागातील हे रुग्ण आहेत.
यात स्नेह नगर (दिंडोरी रोड)- 5, पाखल रोड-2, सावरकर चौक (सिडको)-2, गंजमाळ-2, भगवती नगर (हिरावाडी)-1, सातपूर कॉलनी-1, खोडे नगर-8, रामकृष्ण नगर (माखमालाबाद रोड)-1, शिवशक्ती चौक (सिडको)-7, जाधव संकुल (अंबड लिंक रोड)-1 यांचा समावेश आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंगल विंडो क्लिअरन्स' व्यवस्थेमुळे 'लाईव्ह इव्हेंट्स' संदर्भातील परवानगी प्रक्रिया गतिमान होणार
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790