नाशिक शहरात बुधवारी (दि.१ जुलै) एकूण १८५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. १ जुलै) दिवसभरात एकूण १८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०८ एकूण कोरोना रुग्ण:-२२६५ एकूण मृत्यू:-१०७(आजचे मृत्यू ०२)  घरी सोडलेले रुग्ण :- १०२९ उपचार घेत असलेले रुग्ण:- ११२९ अशी संख्या झाली आहे. तर बुधवारी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: जाधव कॉलनी (मखमलाबाद रोड)-१, शिवाजी चौक (जुने नाशिक)-३, हिरावाडी-२, जगन्नाथ नगर (पेठ रोड)-१, हरी नगर (म्हसरूळ)-१, चैतन्य हाईटस (बोरगड)-१, दसक स्टोप (जेल रोड)-१, माणिक नगर (जय भवानी रोड)-१, कथडा (टिळक रोड)-१, औदुंबर सोसायटी (सिडको)-४, सिडको-१, उपनगर-१, पंचवटी-१, वडाळागाव-१, अशोक स्तंभ-१, सिद्धार्थ नगर (सिडको)-१, दत्त नगर-१, नाशिकरोड-१, चिंचोली-१, जगताप मळा (नाशिकरोड)-२, समर्थ नगर (आडगाव)-१, देवळाली गाव-१, लेखा नगर-१, पाथर्डी फाटा-१, भोरमळा (नाशिकरोड)-७, गोसावीवाडी-१, म्हसरूळ-२, जेल रोड-१, नामको हॉस्पिटलमागे (पेठरोड)-१, कोणार्क नगर-२, गजानन चौक (पंचवटी)-१, नाग चौक (पंचवटी)-२, शक्ती नगर (हिरावाडी)-२, पेठ रोड-१, काठे गल्ली-२, खडकाळी (जुने नाशिक)-१, शिवाजी चौक-१, नवनाथ नगर-१, राजवाडा-५, म्हसरूळ-१, जोगवाडा-१, कामठवाडे-१, वडाळा नाका-१, गोविंद नगर-१, राजवाडा (अशोक स्तंभ)-१, द्वारका-१, जुने नाशिक-१, पंचवटी-२, दिंडोरी रोड-१, संभाजी चौक-१, मुंबई आग्रा रोड (सिडको कॉलनी)-१, गजानन चौक (पंचवटी)-१, नाशिक-१, पंचवटी-२, गजानन चौक नाशिक-१, नवी मस्जिद (जुने नाशिक)-१, मुंबई आग्रा रोड-१, मेरी-म्हसरूळ-१, स्नेह नगर (म्हसरूळ)-१, दिपाली नगर-२, जाधव हॉस्पिटल-१, वडाळा नाका-१, राजीव नगर (सिडको)-१, काठे गल्ली-२, हनुमान वाडी (पंचवटी)-१, बडी दर्गा-१, हरे कृष्ण अपार्टमेंट (अंबड)-१, पिंजर घाट रोड-१, आनंदवली-१, पेठ रोड-१, म्हसरूळ-१, डॉ. आंबेडकर रोड-१, हिरावाडी-१, सराफ बाजार-१, जीपीओ रोड-१, मधुबन सोसायटी पेठ रोड-१, फुले नगर-२, बडी दर्गा (जुने नाशिक)-१, वडाळा रोड-१, अशोक नगर (सातपूर)-१, अमृतधाम-१, पंचवटी-२, जुने नाशिक-१, दसक (जेल रोड)-१, सिडको-१, ध्रुव नगर (सातपूर)-१, विजय नगर (सिडको)-२, अंबड-१, मोदकेश्वर नगर-१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पायी जाणाऱ्या महिलेची पोत लंपास

मयत रुग्णांची माहिती– १) फ्लॅट क्रमांक २,कसक पार्क,अहमद रजा मजिद,गुलशन कॉलनी, पखाल रोड,नाशिक येथील ३८ वर्षीय पुरुष व्यक्ती  दिनांक २० जून २०२० रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती.त्यांचे दिनांक २९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.२) उपनगर नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला दिनांक २८ जून २०२० रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती.त्यांचे  दिनांक ३० जून २०२० रोजी यांचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group