LPG

राज्यात चार दिवस मध्यम पावसाची शक्यता !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पश्चिम बंगालमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे रविवारीदेखील कायम होते. ते काहीसे विस्तृत झाल्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आगामी चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

पावसाला अनुकूल वातावरण तयार झालेले असल्याने १९ सप्टेंबरपर्यंत कोकणात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम मराठवाड्यात हलका ते मध्यम, विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790