महत्वाची बातमी: नाशिक शहरातील ‘या’ भागांत ‘या’ दिवशी पाणीपुरवठा नाही

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत या दिवशी पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची सूचना दिली आहे.

गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन नाशिकरोड विभागाला रॉ वॉटर पुरवठा करणारी 800 मी.मी. पी.एस.सी. पाईपलाईन उपनगर नाका येथे व आम्रपाली झोपडपटटी कॅनल रोड, नाशिकरोड येथे मोठयाप्रमाणावर गळती सुरु आहे.

त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे शहरातील पुढील भागात पाणीपुरवठा होणार नाही.

नाशिकरोड विभागातील खालील नमुद भागातील गुरुवार दिनांक 27/01/2022 रोजीचा दुपार सत्र व सांयकाळचा व शुक्रवार दिनांक  28/01/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, शुक्रवार दिनांक  28/01/2022 रोजीचा दुपारनंतरचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर, 

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.

प्रभाग क्र.19- गोरीवाडी, चेहडी परीसर, नाशिक पुना हायवे, एकलहरा रोड, सामनगाव, चाडेगांव पंपीग परिसर

प्रभाग क्र.20- पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर,

प्रभाग क्र.21- (भागश: ) जयभवानी रोड परीसर, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड, धोंगडे नगर, जगताप मळा, तरण तलाव परीसर, चव्हाण मळा, फर्नाडिस वाडी, भालेराव मळा, जाचक नगर, नंदनवन कॉलनी, आवटे नगर, गोसावी वाडी, राजेंद्र कॉलनी, आनंद नगर, आडके नगर

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

प्रभाग क्र.22-  रोकडोबावाडी,  डोबी मळा, सुंदर नगर, डावखर वाडी, जयभवानी रोड परीसर, अश्विनी कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव.सौभाग्य नगर, बागुल नगर, देवळाली गांव, मालधक्का रोड, गाडेकर मळा, एम.जी रोड, गिते मळा, खर्जुल मळा, विहीत गांव

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790