Job: Nashik Calling Require Female News Anchor. Whatsapp for more details.
गंगापूर रोडला युवकाचा थिल्लरपणा: “हॉट आहे यार” असं म्हणून तरुणीचा विनयभंग…
नाशिक (प्रतिनिधी): इमारतीच्या प्रवेशद्वाराचे मेन गेट उघडत असताना संशयित सूरज पाटील याने वाईट नजरेने बघून मोठ्याने श्वास घेत “हॉट ए यार” असा अश्लील शब्द बोलला..
पीडित महिलेने सूरजसह प्रशांत गवळे यांना याबाबत विचारणा केली असता दोघांनी “जाऊ दे ना यार चुकी झाली” असे बोलत वाद सुरू केला. पीडित महिलेची आई व बहीण आल्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पीडिताने पोलिसांत दिली. अश्लील बोलून विनयभंग करणाऱ्या दोघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक- बेदरकारपणा: मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले; दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक: वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद.. कोर्टाने दिली ही शिक्षा..
Breaking News: नाशिकला तरुण पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या