नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ७ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ७ ऑक्टोबर) एकूण ९० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ४२, नाशिक ग्रामीण: ४४, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ०१ तर मालेगाव: ०१ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ९५ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
👉 रेल्वेकडून कोरोना नियमावलीत वाढ; सतर्क राहा अन्यथा भरावा लागेल दंड
👉 धक्कादायक: नाशिकच्या ‘या’ पतसंस्थेत पावणेतीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड
👉 WhatsApp Update : व्हॉट्सअॅपचे नवे फिचर, आता चॅटिंग करणं होईल अजून सोपं!
👉 श्री कालिका देवी दर्शनाबाबत महत्वाची बातमी..