नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २५ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २५ सप्टेंबर) एकूण ८८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३१, नाशिक ग्रामीण: ५१, मालेगाव: ४, जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १२० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: एकतर्फी प्रेमातून युवतीवर डिझेल टाकण्याचा प्रयत्न
सिडको: भरदिवसा ज्वेलर्स शॉपमधून ७ लाखांच्या साेन्याच्या दागिन्यांची चोरी
नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांवर; नगरमुळे वाढली नाशिकची चिंता