नाशिक शहरातील रविवारच्या (दि. १९ सप्टेंबर) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील रविवारच्या म्हणजेच दि. १९ सप्टेंबर २०२१ रोजीच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १९-०९-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: नाशिक सातपूर MIDC तील कंपनीत भी’ष’ण स्फो’ट; 6 कामगार भा’ज’ले
डेंग्यूने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
![]()


