नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १८ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १८ ऑगस्ट) एकूण ८१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४१, नाशिक ग्रामीण: ३८, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ११४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप
नाशिककरांनो गुरुवारच्या (दि. १९ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!
नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा
चक्क साड्यांच्या बॉक्समधून सुरु होती गुटख्याची वाहतूक.. दोन जण अटकेत !