नाशिककरांनो गुरुवारच्या (दि. १९ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो गुरुवारच्या (दि. १९ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गुरुवारच्या (दि. १९ ऑगस्ट) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात गुरुवारी (दि. १९ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात समाज कल्याण, इएसआयएस हॉस्पिटल (सातपूर) आणि सिडको युपीएचसी यांचा समावेश आहे, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. गुरुवारी कोविशिल्डचा डोस नाशिक शहरात उपलब्ध नाही असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप
नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग; आयलव्हयु म्हणाला आणि मग…
नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १८ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू