नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २८ मार्च) इतक्या रुग्णांची वाढ; १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २८ मार्च २०२१) २९२५ रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: १८९०, नाशिक ग्रामीण: ९१७, मालेगाव: ७८, जिल्हा बाह्य: ४० असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ८, मालेगाव: ४, नाशिक ग्रामीण: ६ असा समावेश आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790