नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

नाशिक। दि. २७ ऑक्टोबर २०२५: सातपूर गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा फरार सराईत गुन्हेगार शुभम चंद्रकांत करण्यात निकम याला अटक आली. अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने गौळाणेरोड, पाथर्डी गाव येथे ही कारवाई केली. गुन्हा घडल्यापासून संशयित फरार होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकाचे भूषण सोनवणे, चारुदत्त निकम, भगवान जाधव गस्त करत गौळाणेरोड येथे आल्याचे समजले. पथकाने सापळा रचत असताना फरार संशयित संशयिताला घराजवळून ताब्यात घेतले. संशयिताविरोधात नाशिक तालुका, सातपूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790