पोलिस आयुक्त कार्यालयात आज नागरिकांच्या तक्रारींसाठी लोकशाही दिन

नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत दर मंगळवारी पोलिस आयुक्तांच्या दालनात लोकशाही दिन होत आहे.

नाशिक पोलिस आयुक्तांकडूनही मंगळवारी (दि. १) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार असल्याचे आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. शहरात विविध ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रत्येक मंगळवारी नागरिकांना पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षक यांच्या कार्यालयात भेट देऊन तक्रारी मांडता येणार आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ई-कार डीलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची १४.०७ लाखांची फसवणूक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790