नाशिक: श्री गजानन महाराजांच्या पादुकांचा दर्शन सोहळा ११ व १२ डिसेंबरला

नाशिक (प्रतिनिधी): श्री गजानन महाराज पादुका संस्थान, श्री क्षेत्र मुंडगाव येथील श्रींच्या पादुकांचा दर्शन व मिरवणूक सोहळा ११ व १२ डिसेंबर रोजी होणार आहे.

११ डिसेंबरला हरिओम कॉलनी, बंदावणेनगर, कामटवाडे येथे सकाळी ८ वाजेपासून तर याच दिवशी श्री गजानन महाराज कॉलनी पाथर्डी फाटा येथील मंदिरात दुपारी २ पासून पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येतील. १२ डिसेंबरला सकाळी ९ पासून इच्छामणी बडदेनगर, नवीन नाशिक येथे दर्शनाला लाभ घेता येईल.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790