नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) ५२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ११८३, एकूण कोरोना रुग्ण:-१४३२७, एकूण मृत्यू:-३६२ (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- १०,८१९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३१४६ अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) सिन्नर फाटा, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) वडनेर दुमाला, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) जुना आग्रा रोड, मुंबई नाका येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) देवळाली कॅम्प, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) कानमंडले, नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सत्य मंगल अपार्टमेंट,नाशिक येथील ४७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) रो हाऊस क्रमांक २३, साईबाबा संकुल, कामटवाडे,नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) अश्विन नगर, सिडको, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) घर नंबर ३८९२, जुना कथडा, नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) श्रद्धा रोहाऊस, पूर्व कॅनाल रोड जेल रोड येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.