नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक लोकसभा मतदार संघात उत्साहात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी नऊ पर्यंत दिंडोरीत ६.४५ टक्के मतदान झाले. तर ११ पर्यंत १६.३ टक्के मतदान झाले.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

तर दुपारी १ वाजेपर्यंत नाशिक लोकसभा मतदार संघात सरासरी २८.५१ टक्के मतदान झाले. मतदार संघ  निहाय आकडेवारी सुध्दा समोर आली असून त्यात सिन्नर ३३, नाशिक पूर्व २६.७२, नाशिक मध्य २९.७६, नाशिक पश्चिम २४.७२, देवळाली २८.३०, इगतपुरी ३१.०७ टक्के इतके मतदान झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790