नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना)चे कामकाज करण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च, 2024 या शासकीय सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. या आर्थिक वर्षात 1 एप्रिल,2024 ते 31 मार्च,2025 पर्यंतच्या आर्थिक वर्षात मुल्यदर तक्त्यात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी 2023-2024 या आर्थिक वर्षातील मुल्यदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक प्रशासकीय अधिकारी मनोज पाटेकर यांनी कळविले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790