अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस ५ जूनपर्यंत मुदतवाढ

नाशिक। दि. ०३ जून २०२५: इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी देण्यात आलेली ३ जूनपर्यंतची मुदत ५ जूनला दुपारी २ वाजेपर्यंत वाढवून देत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. नाशिक विभागात सोमवारपर्यंत १ लाख १२ हजार १०८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून अजून गुरुवारपर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कला, साहित्य क्षेत्राने जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा- आयुक्त शेखर सिंह
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790