चिंताजनक: नाशिक शहरात मंगळवारी (दि. ४ जानेवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ३२२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: २७६, नाशिक ग्रामीण: ३२, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: १२ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये एका रुगाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १०९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: धक्कादायक; १६ वर्षाच्या मुलाला कोव्हॅक्सिन ऐवजी दिली कोव्हीशील्डची लस आणि मग…
‘या’ महाविद्यालयातील आणखी 10 मुलींचे स्वॅब पॉझिटिव्ह
लग्न करत नाही तर शारिरीक सबंध ठेव” लग्नासाठी युवतीवर दबाव;तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा