नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १० जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Offer: Buy Garbage Bags, Medium – 30 bags/roll (Pack of 6)

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १० जानेवारी) एकूण १०४७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: ६०५, नाशिक ग्रामीण: ३४९, मालेगाव: ३१, तर जिल्हा बाह्य: ६२ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १६६ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: ‘सॉरी मला माफ करा’ अशी चिठ्ठी सोडून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत!
नाशिक: उड्डाणपुलावर क्रुझर-कंटेनर अपघातात वृद्धा ठार
नाशिक: ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावत पळवली कार

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790