नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१ जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१ जानेवारी) एकूण २९३९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १८७५, नाशिक ग्रामीण: ८९३, मालेगाव: ७८, तर जिल्हा बाह्य: ९३ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १७९९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १५९६५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी १०८७४ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: चोरीच्या मोबाईलवरून पाठवायचा महिलांना अश्लील मेसेज; आता अडकला पोलिसांच्या जाळ्यात
नाशिक: कोरोना सेल्फ टेस्ट किट खरेदी-विक्रीबाबत महत्वाची बातमी