नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २५ जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण २९४४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १९४०, नाशिक ग्रामीण: ८८३, मालेगाव: २६ तर जिल्हा बाह्य: ९५ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १९१२ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १८०१७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी एकूण ११३२४ रुग्ण हे नाशिक शह्रतील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
मोबाईल नसल्याने अभ्यास अपूर्ण; नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या
नाशिक: स्कूल व्हॅनला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील ‘या’ भागांत ‘या’ दिवशी पाणीपुरवठा नाही