नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २० जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २० जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण २४१७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: १७६९, नाशिक ग्रामीण: ४६५, मालेगाव: ६२, तर जिल्हा बाह्य: १२१ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेले दोनही रुग्ण नाशिक शहरातील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १६९१ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १४८२७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी १०५४२ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: जीवे मारण्याची धमकी देत २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार
नाशिक: आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘त्या’ सावकारास अटक
नाशिक: चोरीच्या मोबाईलवरून पाठवायचा महिलांना अश्लील मेसेज; आता अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here