चिंताजनक: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ७ जानेवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८३७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ६२२, नाशिक ग्रामीण: १७३, मालेगाव: ५, जिल्हा बाह्य: ३७ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १३८ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया मेजरला अटक!
नाशिक: श्री सप्तशृंगी माता दर्शनाबाबत अतिशय महत्वाची बातमी
![]()


