🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

Apollo

विकृतीचा कहर: अ’श्लि’ल फोटो काढून ब्लॅकमेल करत अ’ल्प’व’यी’न मुलीवर नाशिकमध्ये ब’ला’त्का’र

विकृतीचा कहर: अ’श्लि’ल फोटो काढून ब्लॅकमेल करत अ’ल्प’व’यी’न मुलीवर नाशिकमध्ये ब’ला’त्का’र

नाशिक (प्रतिनिधी): प्रेमप्रकरणातून अ’ल्प’व’यी’न मुलीवर वेळोवेळी ब’ला’त्का’र करणा-या तरुणाविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह आयटी अ‍ॅक्ट आणि बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकार अटकेत

शारिरीक संबधाला विरोध करताच संशयिताने अ’श्लि’ल फोटो नातेवाईकांना पाठविल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे.

याप्रकरणी सिडकोतील १७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी दिर्याद दिली केली आहे.

पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रेमप्रकरण सुरू आहे.

सदर गुन्हा हा १८ ऑगस्ट २०२१ ते २१ जुलै २०२२ या दरम्यान घडला आहे. याकाळात त्याने मुलीच्या घरात आणि कॅफे मध्ये घेवून जात अ’श्लि’ल फोटो काढून तिच्यावर बळजबरी ब’ला’त्का’र केला. यावेळी त्याने फिर्यादी सोबत आक्षेपार्ह अवस्थेत फोटो काढून वारंवार ते फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली व ब’ला’त्का’र केला.. त्यानंतर या शरीर संबंधांना मुलीने विरोध केला असता संशयिताने अ’श्लि’ल फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वेळोवेळी ब’ला’त्का’र केला. संशयिताचे ब्लॅकमेलींग वाढल्याने तसेच त्याने सदरचे फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करून बदनामी केल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बाबाज थिएटर्सतर्फे आज (दि. ६) 'मेरी आवाज ही मेरी पहचान है' मैफल !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790