मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवले जाणार

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्ता झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी नॅशनल हायवे ॲथोरिटी‌च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशा सूचना केल्या. यावेळी आठ दिवसांच्या आत नाशिक मुंबई महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना दिली.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: पत्नीच्या खुनप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group