news

नाशिक: लहान भावाच्या पत्नीचा मोठ्या भावाकडून विनयभंग

नाशिक: लहान भावाच्या पत्नीचा मोठ्या भावाकडून विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी): लहान भावाच्या पत्नीचा मोठ्या भावाने विनयभंग केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

लहान भावाची पत्नी खोलीत झोपली असताना संशयित मोठ्या भावाने खोलीत प्रवेश करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रंगपंचमीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; २ हजार पोलिस, ९०० होमगार्ड तैनात

याप्रकरणी संशयिताविरोधात आडगाव पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

🔎 हे वाचलं का?:  युद्धामुळे घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमात महत्त्वाचा बदल… जाणून घ्या सविस्तर…

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडितेच्या तक्रारीनुसार, घरात बेडरूममध्ये झोपली असता मोठ्या दिराने बेडरूममध्ये प्रवेश करत विनयभंग केला. विरोध केला असता दिराने शिवीगाळ व मारहाण केली. पती सोडवण्यास आला असता संशयिताने त्याला दांड्याने मारहाण केली. याबाबत पोलिसांत मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790