नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० जून २०२२) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत गुरुवारी (दि. ३० जून २०२२) वाढ बघायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ६० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४३, नाशिक ग्रामीण: १३, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ८८९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या एकूण २८० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. शिवाय गुरुवारी (दि. ३० जून २०२२) एकूण ४८ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
कुटुंबीय अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत साडे सात लाखांची घरफोडी
नाशिक: जांभळाच्या झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू
नाशिक: उज्जैन येथून बेकायदेशीरपणे आणलेल्या ७ तलवारी जप्त: तिघांना अटक