नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ९ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ९ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ९ ऑक्टोबर) एकूण ६३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: २२, नाशिक ग्रामीण: ३९, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे कुठल्याही मृत्यूची नोंद नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ११७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: अभ्यास येत नाही म्हणून सावत्र बापाकडून पाच वर्षांच्या चिमुरडीला चटके..
Weather Alert: अरबी समुद्रात ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा