नाशिक शहरात शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) 409 कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) 409 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८२७, एकूण कोरोना  रुग्ण:-१३२७८, एकूण मृत्यू:-३३५(आजचे मृत्यू ००), घरी सोडलेले रुग्ण :- ९९४८, उपचार घेत असलेले रुग्ण:- २९९५ अशी संख्या झाली आहे. आज कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यात शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.