नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ६ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ६ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस थोड्याफार प्रमाणात वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ६ सप्टेंबर) एकूण १२९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३७, नाशिक ग्रामीण: ८३, मालेगाव: ५, जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ६ सप्टेंबर) नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १३४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: पाठलाग करत सराफी व्यावसायिकाला मा’र’हा’ण
पंचवटीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण…