नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ६ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ६ ऑगस्ट) एकूण ११६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २७, नाशिक ग्रामीण: ७९, तर जिल्हा बाह्य: १० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५२८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात एकूण ९९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ही बातमी तुम्ही वाचली का ?
BREAKING: नाशिक जिल्ह्यात आढळले ‘डेल्टा ’ व्हेरियंटचे इतके रुग्ण !
नाशिक: सराफ व्यावसायिकाचे अपहरण करत तलवारीचा धाक दाखवून ७ लाख लुटले