नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) एकूण १२८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: ८९, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २०९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार.. धक्कादायक सत्य उघडकीस..
मॉर्निंग वॉकला जाताना अपघात; पुत्रासमोर पिता ठार
नाशिकरोडला प्रवाशाला लुटणारा ‘तो’ रिक्षाचालक व त्याचा साथीदार अटकेत..रिक्षाही जप्त..