नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १९ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १९ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १९ जुलै) १२९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५५, नाशिक ग्रामीण: ७१, तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १९ जुलै) ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ४, तर नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे सोमवारी नाशिक जिल्ह्यात एकूण १८४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ४ नंतर सुद्धा निर्बंधांचे उल्लंघन करून दुकाने सुरु आहेत. मात्र याकडे नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे.