नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १४ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १४ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १४ जुलै) १५३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७५, नाशिक ग्रामीण: ७०, मालेगाव: ४ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १०० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. महाताचे: रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी अनुसूचित जमातीच्या कोरोना बाधित रूग्णांना मिळणार अर्थसहाय्य देणार असल्याचे कळवण एकात्मिक विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितले आहे.