नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ आढळून आली आहे. सोमवारी एकूण १०२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५९, नाशिक ग्रामीण: ३६, तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १ सप्टेंबर) एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ७० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
नाशिकच्या सिडकोमध्ये तरुणाचा खू’न; लागोपाठ दुसरी घटना
LPG Gas Cylinder: पुन्हा दरात वाढ; 15 दिवसांत इतक्या रुपयांनी महागला गॅस सिलेंडर