नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १ ऑगस्ट २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १ ऑगस्ट २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १ ऑगस्ट २०२१) एकूण ८३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: ४०, मालेगाव: २, तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १, तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १ ऑगस्ट २०२१) एकूण ७८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

आजच्या या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
इगतपुरीच्या व्हिंटेज व्हॅली येथे महिलेवर अत्याचार; एकास पोलिस कोठडी
महत्वाची बातमी: नाशिक शहरात ‘या’ तारखेपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल ! पंपांवर सीसीटिव्ही !
Amazon देतंय किराणा मालावर घसघशीत सुट.. ऑफर फक्त आजच्यासाठीच मर्यादित..