नाशिक शहरात गुरुवारी (दि. १६ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात गुरुवारी (दि. १६ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गुरुवारच्या (दि. १६ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:

Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, झाकीर हुसेन हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको (सातपूर), न्यू बिटको १, हिरावाडी युपीएचसी येथे उपलब्ध होणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:


नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ पोलिसाला मिळाला जामीन
पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर येणार? मोदी सरकार दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १५ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह: इतके मृत्यू