देशभरातील लॉकडाऊन चालूच राहणार.. लवकरच माहिती मिळणार..!

मधु सिन्हा (महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप), दिल्ली:
मंगळवारी (दि. 12 मे 2020) सायंकाळी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. संपूर्ण भाषण हे जरी संभ्रम निर्माण करणारे असले, तरी त्यात काही महत्वपूर्ण मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. यात त्यांनी स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं.. लॉकडाऊन 4.0 नवीन रुपात असणार, असं यावेळी जाहीर करण्यात आलं. लॉकडाऊन उघडलं तरी आपण कोरोनासोबत लढणार आणि हे एक नवीन पर्व असेल.. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं…