शुक्रवारी (दि. २६ जून) दुपारी जिल्ह्यात १५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २६ जून २०२०) दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

या प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: देवळाली कॅम्प – ५, सिन्नर – १, विंचूर गवळी – १, इगतपुरी – ३, ओझर मिग – २, चांदवड – १, दिंडोरी – १, पळसे – १, अशा एकूण १५ रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; मनमाडला गारांचा पाऊस

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790