नाशिक शहरात रविवारी लसीकरण होणार की नाही…जाणून घ्या…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना सूचित केले आहे की की उद्या (दि. ९ मे) सार्वजनिक  सुट्टी ( रविवार ) असल्याने एक दिवस सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. त्यामुळे पुढील लसीकरण सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. यापुढील अपडेट लवकरच कळविण्यात येईल असे नाशिक महानगरपालिकेने कळविले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790