नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) काही प्रमाणात वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण एकूण ६५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: २९, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक ग्रामीण मध्ये २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) एकूण ३९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ४८१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय !
Breaking News: अमोल इघे खूनप्रकरणी मुख्य आरोपीला सहा तासांत अटक !
महत्वाची बातमी: नाशिक शहरात या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार