अबब… नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २६ मार्च) कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २६ मार्च) कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ४०९९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत तर जिल्ह्यात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर: २०९०, नाशिक ग्रामीण: १७०६, मालेगाव: २३१, जिल्हा बाह्य: ७२ असा समावेश आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ४, नाशिक ग्रामीण: ४ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790