नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ९६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: ६०, मालेगाव: ०० तर नाशिक जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक महानगरपालिका हद्दीत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६ ऑक्टोबर) एकूण ९२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
”..त्यानंतर आपण सर्वजण सोबतच राहू बेटा..” नाशिकच्या जवानाचा तो फोन ठरला अखेरचा..
भूमाफिया रम्मी राजपूत व जिम्मी राजपूतला नाशिक क्राईम ब्रांचने या राज्यातून घेतले ताब्यात
WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर, आता चॅटिंग करणं होईल अजून सोपं!

हे ही वाचा:  नाशिक: बेमोसमी पावसाचा आज 'ऑरेंज अलर्ट'; पावसासह गारपिटीचा इशारा

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790