नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ५ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ५ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ५ सप्टेंबर) एकूण ८९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३८, नाशिक ग्रामीण: ४४, तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी नाशिक ग्रामीणमधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५९४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १०० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस थोड्या फार प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याची आवश्यकता आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सावधान नाशिककर: आता विना हेल्मेट वाहन चालवतांना आढळल्यास होणार ही कारवाई…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790