नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ४ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४० मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ५८५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १९४, नाशिक ग्रामीण: ३७२, मालेगाव: ८ तर जिल्हा बाह्य: ११ असा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २१, नाशिक ग्रामीण: १७, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ९३८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790