नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ८० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३८, नाशिक ग्रामीण: ३७, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) एकूण १ जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) एकूण ९९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
या ठिकाणी मिळतेय किराणा मालावर घसघशीत सूट !
नाशिक शहरातील पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्वाचा निर्णय…
आता राज्यात किराणा दुकानं आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार वाइन; येणार नवं धोरण!

हे ही वाचा:  अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत: दादा भुसे

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790