नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (३ ऑगस्ट २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (३ ऑगस्ट २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (३ ऑगस्ट) एकूण ९७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३६, नाशिक ग्रामीण: ६०, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३ तर इतर शून्य असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १०२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या बातम्या वाचल्या का ?
डेंग्यू, चिकुनगुन्या रुग्णांचे अहवाल महापालिकेला पाठविण्याची खासगी लॅबला सक्ती
नाशिक शहरातील पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्वाचा निर्णय…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group